शिवसेना आणि समर्थ मंडळ यांचा सक्रिय सहभाग
श्रीरामपूर (दिपक कदम) शिवजयंतीच्या निमित्ताने दरवर्षी येथे शिवसेनेमार्फत नवनवीन सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम घेतले जातात याही वर्षी शिवसेना आणि समर्थ मंडळा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज व सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक यांच्यावर आधारित सुंदर असा शिव आराधना हा कार्यक्रम येथील लोकमान्य टिळक वाचनालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमातील सर्व शास्त्रीय गाण्याचा श्रोत्यांनी मंत्रमुग्ध होऊन आनंद घेतला यामध्ये प्रारंभी शास्त्रीय संगीतावरील आधारित शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची आरती सर्वप्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडली, तद्नंतर शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर गाणे ,कविता,भारुड,स्तुती गायन अशा अनेक प्रकारचा समावेश हसणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन स्वरश्री संगीत विद्यालयाच्या प्रमुख शिक्षिका सौ.गवळी तसेच शिक्षक श्री.ढोले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडला.
त्यानंतर श्रीरामपूर येथील शिवकालीन खेळांचे प्रदर्शन करणारे श्री कुदळे यांच्या सर्व समूहाने शिवकालीन खेळाचे सुंदर प्रात्यक्षिक दाखविले.त्यामध्ये दांडपट्टा फिरवणे,तलवार फिरवणे,लाठीकाठी फिरवणे अशा सुंदर नेत्र दीपक कार्यक्रमाचे आयोजन केले.
प्रसंगी शिवसेना उप जिल्हा प्रमुख सचिन बडदे आम आदमी पार्टीचे उत्तर प्रचारक तिलक डुंगरवाल,युवा सेनेचे निखिल पवार युवा सेनेचे प्रतीक यादव,
राहुल रणधीर एकनाथ गुलदगड ,यासिन सय्यद,सुरेश बारस्कर,दिनेश पोपळघट,रमेश घुले प्रवीण शिंदे विकास डेंगळे रामा अग्रवाल,सचिन कदम, सौ. शारदा कदम सौ.लता गुडदे.सौ. निर्मला शिंदे,
सौ.आहेर .मा.नगराध्यक्षा अनुराधा अदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मा संचालक सिद्धार्थ मुरकुटे, मा,आमदार भाऊसाहेब कांबळे रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात
सुभाष दादा त्रिभुवन ,आशिष धनवटे,पत्रकार मनोज आगे रमण अण्णा मुथा नागेश सावंत दीपक उंडे ,श्री चित्ते अण्णासाहेब डावकर ,पंडितराव बोंबले,
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, मुन्ना शेठ झवर, बाळू खाबिया,सुनील गुप्ता, मेजर सरदार , अध्यक्ष दत्तात्रय साबळे,चंद्रकांत सगम,
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, रियाज पठाण, श्री. गायधने ,भाजपाचे उप जिल्हा प्रमुख गणेश राठी ,शहराध्यक्ष मारुती बिंगले,
भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रुपेश हरकल गणेश भिसे,योगेश ओझा अंभोरे,बाळासाहेब हरदास, विश्व हिंदू परिषदेचे कुणाल करंडे, श्रीराम सेवा संघाचे गोरख जेधे,आशिष ढोकणे,सतीश कुंकूलोळ,
कमलेश भावसार, सचिन महाले,सौ.भाग्यश्री बडदे सौ. ज्योती ठोकळ सौ. पल्लवी भावसार ,सौ. डॉ.शितल महाले सौ. चारुशीला डुंगरवाल, सौ. वैष्णवी शिंदे ,
सौ प्रियांका शिंदे,सौ रेणुका डेंगळे,सौ अर्चना डेंगळे,सौ. हर्षा डेंगळे,सौ.मनीषा डेंगळे ,सौ तृप्ती डेंगळे ,सौ रुचिका डेंगळे, सौ सुलोचना ढोकणे ,उर्मिला ढोकणे,
सौ. श्वेताश्री ढोकणे,सौ दीपा माळवे सौ मंजुषा पवार,सौ सुषमा पवार चैताली नेरपगार ,हिंदवी पवार समर्थ ग्रुपचे राहुल रणपिसे,
प्रवीण जमदाडे ,भरत डेंगळे, भैरव मोरे,राहुल केदार,प्रवीण राठोड,अमोल नवगिरे,प्रशांत बागुल,कुणाल लटमळ ,श्रीधर कराळे ,मनोज गाडे
,संतोष वैष्णव,मनोज शिंदे ,अभय गोसावी,महेश कौठाळे ,मोहन तेलोरे ,महेश रासकर ,मनोज बोंबले, देवराज मुळे ,राज डेंगळे, यश डेंगळे, सनी नाजिरे.
आशिष त्रिभुवन एरोबेट कोचिंग क्लासेसचे संचालक अक्षय त्रिभुवन सिद्धांत शेजुळ आशिष वनवे,निशान साळवे, शेखर गोरे महाराज,नाना गांगड ,श्री. गाडेकर मच्छिंद्र वाणी,मच्छिंद्र भवार हिरेंद्र गुप्ता,भावेश ठक्कर, प्रवीण शिंदे,यांच्यासह अनेक ज्ञात अज्ञात रसिक व शिवसैनिक उपस्थित होते .
