संगमनेर (प्नतिनिधी) मुळचे राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील रहिवासी असलेले हल्ली मुक्काम जवळे कडलग येथील असलेले शैला रमेश तांबे (वय ४६)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.येथील ग्रामपंचायत कर्मचारी रमेश वामन तांबे यांच्या त्या पत्नी होत तसेच चणेगाव येथील विजय शांतवन लोहाळे व संजय शांतवन लोहाळे यांच्या त्या भगिनी होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.