क्लासेसच्या मार्फत महिलांना १५ शिलाई मशीन वाटप
झरेकाठी (सोमनाथ डोळे) संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील शितल मेकओव्हर अकॅडमी शिवण क्लासेसचे नुकतेच उद्घाटन जिल्हा परिषद मा.अध्यक्षा सौ.शालिनी विखे पा. यांच्या हस्ते पार पडले.यावेळी क्लासेसच्या माध्यमातून १५ शिलाई मशीनचे वाटत करण्यात आले.
प्रसंगी ॲड.पोपट वाणी, प्रा. रामभाऊ डोळे, ॲड सुनंदा वाणी,अनिता सहानी मेकअप आर्टिस्ट,ॲड.लगड, ठेकेदार गोरख शिंदे,कामगार पोलीस पाटील सुदाम वाणी, मा.सरपंच गोकुळ वाणी, मधुकर वाणी, सुरेश वाणी, गोरख वाणी, सोमनाथ डोळे, बापूसाहेब वाणी, स्वप्निल पाटील, सचिन आव्हाड,प्रेरणा शिंदे, गायत्री लगड,शितल डोळे,मंगल वाणी, अनुराधा वाणी, समृद्धी वाणी, माजी सरपंच सारिका निकम, वनिता व्यवहारे,अश्विनी वाणी, डॉक्टर कावेरी वाणी ,प्राजक्ता वाणी, अनिता डोळे,विद्या डोळे, अनिता प्रधान,सरला डोळे, शोभना सोनवणे, मंगल खेमनर,
