जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना भाजप नेते व कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख
March 30, 2025
0
अहिल्यानगर-राज्याचे जलसंपदा मंत्री तथ जिल्ह्याचे पालकमंत्री .नामदार राधाकृष्ण विखे पा. यांचे नुकतेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. फाउंडेशनच्या मेडिकल कॉलेज हेलीपॅडवर आगमन झाले.त्याप्रसंगी भाजपा नेते व कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि त्यांना गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
Tags