श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील क.ज.सौमय्या हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका (वय ७४) यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात प्रती दोन मुले सुना दिर,पुतणे,नातवंडे असा परिवार आहे.येथील डॉ.दगडू रामचंद्र फुलवर यांच्या पत्नी तर डॉ अजित फुलवर व डॉ.रोहित फुलवर यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.