श्रीरामपूर शहरात लोयोला सदन चर्च येथे सर्वधर्मीयांसाठी आरोग्य ‌दानाची प्रार्थना

Cityline Media
0
श्रीरामपूर (दिपक कदम) शहरातील लोयोला सदन चर्च येथे सर्वधर्मीयासाठी आरोग्य दानाची प्रार्थना सभा श्रीरामपूर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव व संत झेवियर इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रे.फा.विक्रम शिणगारे यांनी आयोजन केले होते.
आरोग्य दानाची प्रार्थना सभेसाठी प्रवचनकार रे.फा. ऑल्विन मिस्कीटा व संगितमय साथ प्रशांत आल्हाट यांनी दिली आहे. तसेच युवकासाठी प्रबोधन गुरूवार दिनांक १०एप्रिल २०२५ ते १३ एप्रिल २०२५ सकाळी ९:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत होते.तसेच सदरची प्रार्थना सभा गुरुवार दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ठिक ६:००  ते ९:०० या कालावधीत लोयोला सदन चर्च येथे पार पडली‌. यामध्ये सर्व भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!