बाणेश्वर कॉलनी बुऱ्हानगर येथील स्वच्छतागृहाचे लोकार्पण भाजप युवा मोर्चा अक्षय कर्डिले यांच्या हस्ते

Cityline Media
0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) माजी मंत्री,जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व विद्यमान आमदार. शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकार्याने बाणेश्वर काॅलनी, बुऱ्हानगर येथील श्रीराम मंदिर प्रांगणात भाविकांसाठी स्वच्छतागृह नुकतेच बांधण्यात आले.
स्वच्छतागृहाचे लोकार्पण आज रामनवमीच्या दिवशी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.अक्षय कर्डिले यांच्या हस्ते व भाजपा नेते व कौशल्य विकास समितीचे सदस्य . विनायक देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले .यावेळी बाणेश्वर मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!