शेतकऱ्यांना कर्जमाफी ,शेत हमीभाव आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करीता श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांच्या घरावर रात्री मशाल आंदोलन झाले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी प्रहारच्या वतीने निवेदन दिले.
श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांच्या घरावर प्रहार जनशक्ती पक्षाचे रात्री मशाल मोर्चा आंदोलन
April 11, 2025
0
Tags
