श्रीरामपुरात तृतीय पंथीयांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध;तहसीलदारांना दिले निवेदन

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत या दहशतवादी कृत्याने देशाच्या शांततेला व एकात्मतेला आव्हान दिले आहे या हिंसाचाराचा तीव्र निषेध करत यातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन येथील तृतीयपंथीयांकडून नुकतेच तहसीलदारांना देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की या घटनेतील पीडित कुटुंबीयांप्रती आमची संवेदना व्यक्त करतो व यातील दोषींवर कडक कारवाई व्हावी आमच्या निवेदनांची योग्य ती दखल घेऊन शासन स्तरावर आमचे मागणी पोहोचावी यावेळी ‌ तृतीयपंथीय समाज सेवा संघाचे अध्यक्ष गुरू दिशा पिंकी शेखसह ‌अनेक तृतीयपंथी बांधव उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!