नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे प्रवर्तक,आद्यगुरू म्हणजेच मच्छींद्रनाथ यांचा मुळ विचार सांस्कृतिक दहशतवाद्यांनी विकृत केला.
★ बौद्ध धम्माचे पुष्कळ पंथ त्यातलाच एक नाथपंथ..
★योगसाधना योगविद्या विपश्यना करणारा एक पंथ
★बुद्धांचा मार्ग ही योगसाधना ,पंचशील आणि अष्टांगिक मार्गच होत
★मच्छींद्रनाथ यांचे मुळ नाव मत्सेंद्रनाथ होते .
★】नातपंथीय विचारधारा म्हणजे साधनेतून ,शिल पाळून ,ध्यान केंद्रीत करून ,चित्त शुद्ध ठेऊन सिद्धी प्राप्त करणे म्हणजेच मोक्ष प्राप्त करणे ...बौद्ध धम्मात ही सिद्धी म्हणजे निर्वाण प्राप्त करणे होय.
★】सिद्धी प्राप्त करणे यालाच मच्छगणपाद म्हणतात .
★】मच्छगणपाद हि बोधीसत्व अवलोकितेश्वर यांचा एक बोधीसत्व अवस्था आहे ... बुद्ध बनण्याच्या आधीची अवस्था ..
★】नेपाळमध्ये मच्छींद्रनाथ यांचा दरवर्षी खूप मोठा उत्सव साजरा केला जातो .
★】नेपाळमध्ये तिबेटचे बौद्ध मच्छींद्रनाथ यांना बोधीसत्व अवलोकितेश्वर म्हणतात .
★】मच्छींद्रनाथ यांचे शिष्य गोरक्षनाथ हे वज्रयान बौद्ध भिख्खू होते
★】नवनाथ हे वज्रयानी ,तंत्रयानी बौद्ध भिख्खू असावेत असे वा.गो.आपटे आपल्या बौद्ध धम्माचा साद्यंत इतिहास या पुस्तकात लिहतात ...
मी येराडवाडी ,येरफळे पाटण सातारा येथील हिनयान बौद्ध लेणीला भेट दिली होती ,तिथे हिनयान बौद्ध स्तुप होता .तिथे असणारे साधू त्या स्तुपाची पुजा करत होते..त्या स्थळांना नागनाथ घळ असं नाव आहे ...
या नाथांचा मुळ वास या महाराष्ट्रात असलेल्या सातवाहन कालीन लेण्यात होता,संसारापासुन अलिप्त असलेले हे नऊ भिख्खु प्रेमाचा,शांतीचा आणि निर्वाणाचा मार्ग सांगत गावोगावी पिंडपात म्हणजे भिक्षा स्विकारत उपदेश करत होते,हा इतिहास होता
त्यांचा इतिहास सांस्कृतिक दहशतवाद्यांनी विक्रुत केला ? का केला हे जाणून घेण्यासाठी संपर्क करावा आणि आपली मते कळवा.
सत्यशोधक महेश शिंदे कराड जि.सातारा
Mo-705781271
