हे निद्रिस्त सिंहानो उठा आणि उठवा मानवमुक्तीचे महान वादळ

Cityline Media
0
भारत स्वतंत्र झाला खरा पण इथल्या व्यवस्थेने भारतीयांना मानसिक गुलाम बनवून ठेवले एकदा मन लावुन वाचाच इंग्रज आपल्यावर राज्य का करू शकले याची अनेक कारणे देता येतील मात्र आजही इथली व्यवस्था खिळखिळी झाल्याशिवाय लोकांना मानसिक स्वातंत्र्य मिळणार नाही.सत्तेचे चाव्या प्राप्त झालेले आजही आलटून पलटून सत्ता भोगतात आणि इथला भारतीय अनेक समस्यांनी आजही ग्रासलेला आहे.
भारतात इंग्रज आले, 
फक्त १७९ नंतर १००० झाले, नंतर १०,००० 
आणि,नंतर १,००००० झाले आणि या एक लाख इंग्रजांनी आपल्या  ३० करोड जनतेवर राज्य केले.कसे बर शक्य झाले ? कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते
 त्यांनी आपला लोकांचा चांगला आभ्यास केला होता.
 आणि त्यांनी एक निष्कर्ष काढला जो आजही २०२५ सालीही लागू होतो, तो म्हणजे भारतीय लोकांना,
जाती-भेद,धर्मभेद, गरीब-श्रीमंत,प्रांत भेद या गोष्टीनमध्ये
 पेटवायचे मग हे ३० काय ३०० करोड 
जरी झाले तर,कधीही आपल्या बरोबर लढणार नाहीत.
कारण,ते एकमेकांनाच कापत बसतील पण कधीही एक होऊ शकणार नाहीत. एवढा द्वेष मनामध्ये भरेल.
 मी आदिवासी मी मराठा मी सोनार मी धनगर मी चांभार मी कुंभार मी मांग मी महार मी ब्राम्हण मी माळी मी आमुक आणि मी तमुक झालं यातच,आम्ही आमचे श्रेष्ठत्व मानतो.( मित्रांनो ६७४२ जाती आहेत)
आज आम्ही एवढे मोठे झालो आहे की,थोर युग पुरुषांच्याही वाटण्या केल्या आम्ही.राघोजी भांगरे
आदिवासींचे झाले सावरकर,
ब्राह्मणांचे झाले,बाबासाहेब आंबेडकर, 
बुद्धांचे झाले, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, 
मल्हारराव होळकर धनगारांचे, महात्मा ज्योतीराव फुले माळ्यांचे,आणाभाऊ साठे मातंगाचे, जाता, 
जात नाही ती जात. इंग्रजांनी केली वाताहत.आपण बनवले गेलो हातो हात, आता तरी उठा आणि धरा माणूसकीचा हात.पटत असेल तर आचरणात आणा नाही तर आजही कोणाचे तरी गुलाम बनुन जगा.
भेदभाव याला म्हणतात ?
या भारत देशात
कुत्रा = देव
माकड = देव
गाय = देव
बैल = देव
साप = देव
मुंगी = देव
मासा = देव
डुक्कर = देव
वाघ = देव
सिंह = देव
गरुड = देव
बकरी = देव
वडाचे झाड = देव
तुळशीचे झाड = देव
दुर्वाचे झाड = देव
नदी = देव
समुद्र = देव
सूर्य = देव
चंद्र = देव
अग्नि = देव
वायु = देव
जल = देव
मांजर = देव
उंदीर = देव
ससा = देव
कबूतर = देव
चिमणी = देव
आकाश = देव
पाताळ = देव
डोंगर = देव
पृथ्वी = देव
घोडा = देव
कावळा = देव
मोर = देव
एवढेच काय तर "दगड" सुद्धा देव
पण,

माणूस = ?
 ✔रोहीदास-----चांभार
✔गोरा--------कुंभार
✔सावता------माळी
✔वाल्मीक------कोळी 
✔नरहरी--------सोनार 
✔चोखा---------महार 
✔नामदेव--------शिंपी

निवेदन

  हया सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या.

कृपया इमानदारीने मेहनत करून माहिती गोळा केली आहे.देशातील एक एक नागरिकांना
 पोहोचवली पाहिजे.देशात एकच जागा अशी आहे तिथे खायला स्वस्त मिळते. 
 चहा =  १.००
 सुप =   ५.५०
 दाल =  १.५०
 जेवण = २.००
 चपाती =१.००
 चिकन = २४.५०
 डोसा  = ४.००
बिर्याणी =८.००
मच्छी  = १३.००

  हया सगळ्या फक्त तिथल्या गरीबांच्या करता. 
 आणि,हेच सगळं उपलब्ध आहे, 
भारतीय संसद मधील कॅन्टीनमध्ये. 
आणि हया सगळ्या गरीबाना पगार आहे १,५,०००० महिन्याचा ती पण बिगर इनकम टॅक्स.
सरासरी आहे. 
 कि जे लोक रोज ३० या ३२ रूपये रोज कमावतो तो गरीब नाही.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!