महानगरपालिकेकडून ७२ मिळकतीचे मूल्यांकन
नाशिक दिनकर गायकवाड- -नाशिक महानगरपालिकेने वेळोवेळी सवलत देऊनही बश्या मालमत्ताधारकांनी थकबाकी अदा न केल्याने अखेर कर संकलन विभागाने सहाही विभागातील ७२ मालमत्तांवर बोजा बढवला असून लवकरच त्यांचा लिलाव केला जाणार आहे.
तब्बल पंचवीस कोटी धकबाकी या माध्यमातून वसूल केली जाईल.त्यामुळे बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत नाशिक महापालिकेच्या
मालमत्ता धारकांसाठी मागील आर्थिक वर्षात सवलत व अभय योजना राबवूनही मोठ्या थकबाकीदारांनी सहकार्य केले नाही.आयुक्तांच्या आदेशानुसार अशा ७२ थकबाकीदार मालमतेचा लिलाव केला जाईल.
अनिल निकम, उपायुक्त, मनपा, नाशिक
मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर बोजा बढवत त्यांचा लिलाव केला जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.