नाशिक दिनकर गायकवाड भारतीय बौध्द महासभा नाशिक जिल्हा कार्यकारिणी तर्फे महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त जेल रोड नाशिक येथील बुद्ध विहारात नेत्र व आरोग्य घेण्यात आले.
महिलांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली दहादिवसीय उपासिका शिबिरातील प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले जिल्हाध्यक्षा सुरेखा लोखंडे केंद्रीय शिक्षिका राजश्री नलावडे आरोग्य यांनी महिलांना मार्गदर्शन या कार्यक्रम प्रसंगी सिमा साळवे सविता पवार मंगला वाघघमारे, रेखा दिवे, वैशाली आठवले वनिता मोरे,अलका लोखंडे, दोंदे, सरिता जगताप,वंदना निकम काजल लोखंडे
माधुरी
निकम,वर्षा दानिक चंद्रकला गांगुर्डे सरचिटणीस भोंगे रत्नाकर साळवे महेंद्र निकम प्रकाश मोरे, प्रकाश जगताप मनोज मोरे आदीसह धम्म उपासक उपस्थित होत्या.