भिमकन्या ऋतुजा आहिरे आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा
साऱ्या तूझ्या जीवनातील पूर्ण होवो इच्छा
भीमकन्या ऋतुजा तुला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा..!!धृ!!
आई आणि वडिलांची तू लेक आहे लाडाची
माय ममतेचो दिली साऊली होऊनी झाडाची
साऱ्या परिवाराच्या तुला मनापासून सदिच्या...!!1!!
भीमकन्या तूच भीमाची निर्मळ तू मनाची
लाखामध्ये खरी शोभली गुणवान तू गुणाची
असाच तुझा बाणा राहो आयुष्यात सच्या...!!१!!
सुखशांती समाधानाने आयुष्य तुझे खुलावे
प्रेत्येक जीवनातील क्षणाला तूच इथे पेलावे
विजय विराजा विचार तुजा नभाहूनही उच्या...!!३!!
गीतकार :सिनेपार्श्व गायक
विजय काशीद
(चेंबूर मुंबई )
मो. 9867079564
