आश्वी संजय गायकवाड- संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पा.पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनचा माध्यमिक शालान्त परीक्षा सन २०२४-२५ चा एसएससीचा निकाल शेकडा ९३.११ टक्के निकाल लागला असून मुलींनी यंदाही निकालात नेत्रदिपक यश मिळवले आहे.उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेल्या या विद्यालयाच्या निकालाने पंचक्रोशीतील सर्व आजी माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
या वर्षी इय्यत्ता १० चे विद्यालयातील कृ सानिया एजाज तांबोळी हिने (९१.६० टक्के) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे असुन द्वितीय क्रमांक साईराज तान्हाजी गायकवाड याने मिळविला त्याने (९१.४० टक्के) गुण प्राप्त केले आहे.तृतिय क्रमाकं विभागुण आलेला असुन यात कृ.मानसी देवराम उर्फ कैलास गायकवाड व कु.सायली रावसाहेब जाधव या दोघींना समान म्हणजे (८८.८० टक्के)गुण मिळविले आहे.
दरम्यान या सर्व यशंस्वी विद्यार्थ्यी, शिक्षक, प्राचार्य उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक वर्गशिक्षक विषय शिक्षक पालकांचे प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पा.,नामदार सौ.शालिनी विखे पाटील, युवा नेते डॉ. सुजय विखे पा., जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष आण्णासाहेब भोसले
प्रवरा बँकेचे संचालक बापुसाहेब गायकवाड भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ.कांचन मांढरे डॉ.दिनकर गायकवाड बाळासाहेब मांढरे विखे पाटील कारखान्याचे संचालक ॲड.अनिल भोसले भोसले ना.राधाकृष्ण विखे पा.यांचे स्विह सहाय्यक बापुसाहेब गायकवाड सरपंच
सौ.अलका गायकवाड उपसरपंच बाबा भवर मकरंद गुणे संजय गायकवाड संजय भोसले सोपान सोनवणे तान्हाजी गायकवाड विजय गायकवाड रावसाहेब जाधव ज्ञानेश्वर खर्डे एजाज तांबोळी सागर भडकवाड संतोष भडकवाड विकास गायकवाड मोहीत गायकवाड बाबासाहेब भोसले कैलास गायकवाड मनोज कहार शरद सोनवणे ॲड.प्रशांत गव्हाणे मनोज मेहरे यशवंत वाल्हेकर दिपक सोनवणे शब्बीर तांबोळी हैदर तांबोळी प्रभाकर गायकवाड शामराव गायकवाड सचिन गायकवाड पांडुरग गायकवाड अविनाश सोनवणे आदिनी कौतुक व अभिनंदन केले आहे.