अहिल्यानगर येथील डॉ.विखे पाटील फांऊडेशनच्या सिंधू वस्तीगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Cityline Media
0
अहिल्यानगर दिपक कदम अहिल्यानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलच्या ‘सिंधू’ वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटद्वारे कोनशीला अनावरण  करून करण्यात आले. या नूतन वसतिगृहात ६०० मुलींच्या राहण्याची क्षमता आहे.
कार्यक्रमास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे,जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले,आमदार शिवाजी कर्डिले,आमदार मोनिका राजळे,मा.खा.डॉ.सुजय विखे पा,सौ.शालिनी विखे पा.,साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!