सिन्नर दिनकर गायकवाड तालुक्यातील खंबाळे येथील श्री सिद्ध कपिलेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खंबाळे या विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र 2025 दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असुन यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन आणि कौतुक होतं आहे.
श्री सिद्ध कपिलेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागताच शालेय विद्यार्थी आणि शिक्षक गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला.या विद्यालयाने ६ विशेष प्राविण्य मिळविले आहे तर प्रथम श्रेणीत १३ विद्यार्थी पास झाले
द्वितीय श्रेणीत ८ तर
तृतीय श्रेणीत एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
प्रथम क्रमांक कुमारी श्रद्धा शरद भाबड हिने मिळविला असून तिला एकुण ४५१ गुण तिला ९०.२६ टक्के गुण मिळाले आहेत तर
द्वितीय कुमारी प्रणिती इंद्रभान चव्हाण एकुण गुण ४२८ असुन तिला ८५.६० टक्के गुण आहे
तृतीय कुमारी अदिती मधुकर सुर्वे हिने मिळविला असून तिला एकुण ४२२. गुण असुन ८४.४० टक्के गुण मिळाले आहेत
,चतुर्थ कुमार आदित्य दत्तात्रय गोसावी याचा असुन त्यास एकूण .३९३ गुण असुन ७८.६० टक्केवारी आहे कुमारी अपेक्षा दगडू आंधळे. ३८३ हिने पाचवा क्रमांक मिळविला असून तिला ३८३.७६.६०% शेकडा गुण मिळाले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
पाचवा क्रमांक कु.अपेक्षा दगडू आंधळे ७६.६०