प्रशांत पोळ लिखित खजिन्याची शोधयात्रा या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Cityline Media
0
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क येथील प्रशांत पोळ लिखित 'खजिन्याची शोधयात्रा' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे नुकतेच करण्यात आले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह आदी उपस्थित होते.

'खजिन्याची शोधयात्रा' या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृती मांडण्यात आली आहे. शासनाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत जाईल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!