बहिणीला लव शिप मागणाऱ्या युवकाचा तिच्या भावाकडून खुन

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड शहरातील सातपुर येथे बहिणीला प्रयोज केल्याच्या कारणातून भावाने व त्याच्या तीन साथीदारांनी बेदम मारहाण केल्याने एक युवक ठार झाला.
काल रात्री ९ वाजता शिवाजीनगर दत्त मंदिर रोडवर हा प्रकार घडला.रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायचे काम सुरू होते.नसीम शहा (२०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नसीम शाह रा.गुरुद्वार जवळ

 कार्बन नाका, शिवाजीनगर हा दत्त मंदिर रोडने कार्बन नाका शिवाजीनगर जात असताना संशयित आदित्य वाघमारे व त्याच्या तीन साथीदारांनी त्याला थांबवून बहिणीला प्रपोज टाकतो का? असे बोलून चौघांनी नसीमला बेदम मारहाण केली.खाली पाडले त्याच्या डोक्यात गंभीर मार लागला,गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र संशयित फरार झाले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!