काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता.त्यात नवविवाहित जोडप्यांना लक्ष्य केले होते.त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन होते 'सिंदूर' हे नाव हिंदू विवाहित स्त्रियांचे प्रतीक आहे. तसेच,योद्ध्यांसाठीही ते गौरवाचे चिन्ह आहे.भारतीय लष्कराने या कारवाईची घोषणा करताना 'ऑपरेशन सिंदूर' नावाचे महत्त्व सांगितले.
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंदूर
May 06, 2025
0
मुंबई सिटीलाईन न्युज नेटवर्क पहलगाम येथे मध्यरात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पी.ओ.के.)मध्ये केलेल्या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर'असे नाव दिले.या कारवाईत दहशतवाद्यांचे नऊ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आले.
Tags
