तांत्रिक सल्लागार पदी नियुक्ती झाल्याने अतुल दवंगे यांचा सत्कार

Cityline Media
0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) येथील अहिल्यानगर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक.अतुल दवंगे यांची पदोन्नतीने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळच्या "तांत्रिक सल्लागार" पदी नुकतीच नियुक्ती झाली.
त्यानिमित्ताने आयोजित निरोप समारंभात कौशल्य विकास समितीचे सदस्य व भाजपा नेते. विनायक देशमुख यांनी त्यांचा व सौ.दवंगे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी "आमी " संघटनेचे अध्यक्ष.जयद्रथ खाकाळ , धुळे येथील श्री. गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री.बिराजदार उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!