कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना सिने ॲड आर्टिस्ट्स असोसिएशनचे समस्यांचे निवेदन

Cityline Media
0
मुंबई प्नतिनिधी येथे सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशन मुंबईच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.
असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांचा सकारात्मक विचार करून या संदर्भात एक समिती स्थापन केली जाईल.या समितीमध्ये फिल्म सिटी मधील सर्व संबंधितांचा समावेश केला जाईल,असे मंत्री फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, कामगार आयुक्त तुम्मोड, उपसचिव कापडणीस यांच्यासह पूनम ढिल्लो,पद्मिनी कोल्हापुरे, कनवजीत पटेल, दीपक पराशर, हेमल परमार आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!