श्रीरामपूर दिपक कदम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशाताब्दी महोत्सव सोहळ्या निमित्त श्रीरामपूर तालुका व शहर मंडळच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, संजय फंड, श्रीनिवास बिहानी बंडूकुमार शिंदे, मारुती बिंगले, सतीश सौदागर , रामभाऊ तरस,आनंद बुधेकर , डॉ. मनोज छाजेड अक्षय गाडेकर, किरण कर्नावट, श्रेयश झिंरंगे, अशिष धनवटे, विशाल अंभोरे, विठ्ठल राऊत, विजय आखाडे, रवी पंडित योगेश ओझा, प्रतीक वैद्य, श्रेयस सुवर्णपाटकी, रुपेश हरकल, सुबोध शेवतेकर, सुनील पठारे कारेगावचे सरपंच आनंद वाघ प्रणव भारत कैलास शिंदे संजय यादव, कुणाल करंडे,चंद्रकांत संगम,गौतम उपाध्ये (मर्चंट अध्यक्ष) अशोक उपाध्ये संजय गांगड संतोष खाबिया, मनोज लबडे, सागर भागवत, भागचंद नवगिरे, विशाल लाहुंडे, सोनू गुलदगड,अमोल पुंड, प्रवीण कोठावळे, राहुल सराफ, शितल दुग्गड, डॉ शंकर मुठे प्रशांत देशमुख, निलेश बोरावके, सचिन दळवी, मुन्ना शेख, कविता दुबे,अनिता शर्मा, सुभाष पानसरे रवी तुपे यशवंत कामगार बापू पाटील श्री.धरमोडे मामा उपस्थित होते.