मा. शहराध्यक्ष भारत जाधव, जनार्दन कारमपुरी, प्रदेश प्रवक्ते यु. एन. बेरिया, प्रदेश चिटणीस शंकर पाटील, मा.महापौर मनोहर सपाटे,नलिनी चंदेले, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे, युवती शहर अध्यक्ष डॉ. प्रतीक्षा चव्हाण, युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस मिलिंद गोरे, जनरल सचिव चंद्रकांत पवार यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर कार्यालयास आमदार रोहित पवार यांची सदिच्छा भेट
May 22, 2025
0
सोलापूर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर कार्यालयास आमदार रोहित पवार यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी आगामी निवडणुकीची तयारी आणि पक्षवाढी बाबत चर्चा केली,त्यांच्या अडचणी व भावना जाणून घेतल्या.यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केलेल्या सत्काराचा आमदार पवार ऊ नम्रपणे स्विकार केला.
Tags
