जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन

Cityline Media
0
अहिल्यानगर प्रतिनिधी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात  मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चव्हाण, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी.अरुण उंडे, भाजपा नेते.विनायक देशमुख, डॉ.नीळकंठ ठाकरे,अजय काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!