अहिल्यानगरात पालकमंत्र्यांच्या हस्ते कामगारांच्या मेळाव्याचे उद्घाटन

Cityline Media
0
अहिल्यानगर प्रतिनिधी नगर जिल्हा मजदूर सेना कामगार संघटना यांच्या वतीने कामगार दिनाच्या निमित्ताने कामगारांचा मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे जनसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांनी दीप प्रज्वलन केले समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाबु टायर वाले,विनायक देशमुख योगेश गलांडे,अनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!