त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक राजकिय प्रशासन आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या पाश्चात्य दोन मुले सुना नातवंडे असा परिवार असुन येथील संजय साबळे यांच्या त्या आई होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .त्यांचा जलदान विधी आणि शोकसभेचे आयोजन रविवार ८जुन रोजी सकाळी १० वाजता वडाळा नाका मोठा राजवाडा नासिक करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय साबळे यांना मातृशोक
May 30, 2025
0
नाशिक प्नतिनिधी येथील वंचित बहुजन आघाडीचे नेते मा.स्थायी समितीचे सभापती.संजय साबळे यांच्या मातोश्री सोनूबाई भरत साबळे (वय ८२)यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
Tags