त्याप्रसंगी.उपस्थित वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मान्यवर किर्तनकार ह.भ. प.महंत उद्धव महाराज मंडलिक,लोकनेते मा.आमदार भानुदास मुरकुटे, आमदार हेमंत तात्या ओगले, युवा नेते करण ससाने,शिर्डी संस्थांचे मा विश्वस्त सचिन गुजर, प्राइड अकॅडमी संचालिका डॉ.वंदना मुरकुटे. ज्ञानेश्वर माऊली मुरकुटे. रविंद्र शेठ खटोड, भरत साळुंखे, विलास नाना मेहेत्रे मयूर दादा पटारे, प्रमोद भोसले,समीर नवले,उदय दादा कहांडळ, आदित्य दादा शेटे, इत्यादी उपस्थित होते
बेलापूर येथे सुधीर नवले यांचे गोल्डन पाल्म वॉटर पार्कचे उद्घाटन
May 16, 2025
0
श्रीरामपूर दिपक कदम तालुक्यातील बेलापूर येथे सुधीर नवले यांचे गोल्डन पाल्म वॉटर पार्कचे नुकतेच उद्घाटन झाले.
Tags