येथील मेन रोड राम मंदिर चौक या ठिकाणी श्रीराम तरुण मंडळ मर्चंट असोसिएशन आणि रिपाई, राष्ट्रीय जनसेना पार्टीच्या वतीने फटाके वाजून जल्लोसात स्वागत करण्यात आले तसेच पाकिस्तानचा करायचं काय खाली डोकं वर पाय पाकिस्तानचा निषेध असो
पहेलगाम हल्ल्याचा बदला घेणाऱ्या भारतीय सैन्यांचा विजय असो भारत सरकारचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला त्यावेळी श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष अशोक उपाध्ये रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये
मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे मर्चंट असोसिएशन मुन्ना झंवर शिवसेनेचे सचिन बडदे आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी योगेश ओझा,राजेंद्र नवले,तेजस गायकवाड, संदिप अग्रवाल,,प्रविण गुलाटी, राजेंद्र पाटणी, राजेंद्र मुंडे, प्रवीण इंगळे ,निलेश बोरावके
अनिल लुल्ला, शशिकांत कडूसकर ,राजेंद्र भावसार , विकास कूर्हे, बाबासाहेब खाबिया, किशोर परदेशी ,अनिल भस्मे ,एजाज पठाण ,जावेद शेख ,अजहर पठाण, विजय मुक्तिया, सचिन कुंभकर्ण ,बाळू जैन ,शंकर मसालेवाले, विशाल अंभोरे, दिनेश अंभोरे,रमाकांत पाथरकर, जयराम उपाध्ये अमोल सधानशिव, नाझीम शेख आदी उपस्थित होते
