नाशिक दिनकर गायकवाड राहत्या घरी टिकनाशक सेवन केल्याने अस्वस्थ झालेल्या महिलेचा उपधार दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
प्रक्षा प्रदीप नांदुर्डीकर (वय ५१) रा.मल्हार रेंजेस,कपालेश्वर नगर, नाशिक) यांनी राहत्या घरी ॲन्युमिनियम नावाचे किटकनाशक सेवन केल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागते. त्यांना औषधोपचारासाठी भावेश नांदुडर्डीकर यांनी अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले मात्र उपचार सुरू आताना डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी आडगाव पोलीस ताण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.