मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
त्यामुळे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या यांनी जोर धरला होता.मात्र,आता मोक्याच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजकीय चक्रे फिरवून शिवसेना-मनसे युतीला ब्रेक लायला जाण्याची शक्यता आहे. मुंबईत नुकतेच एका हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची आणि दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये एकत्र येणे योगायोग आहे का?, की हा नियोजित दौरा होता है समजू शकले नाही.
