पाच जणांविरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक दिनकर गायकवाड पतीच्या व्यवसायासाठी तीन लाख रुपये व नोकरीसाठी दहा लाख रुपये माहेरून आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवाहिता ही दि. १३ डिसेंबर २०१८ ते दि. ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत म्हसरूळ येथे सासरी नांदत होती. त्यावेळी विवाहितेचा पती, सासू,.सासरे व नणंद या पतीला व्यवसाय क व नोकरीसाठी दहा केली, तसेच मुलाऐ कुरापत काढून विक केला, तसेच हाताच दमदाटी करून फिया केला. म्हसरूळ पोलीस ठाण्यात छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.