मंत्रालयातील प्रांगणात योगा प्रात्यक्षिकाचे आयोजन

Cityline Media
0
मुंबई मंत्रालय प्रतिनिधी मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
 ‘इन्स्टिट्युट ऑफ योगा’ यांच्या सहयोगाने आयोजित या प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा,राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, इन्स्टिट्युट ऑफ योगाचे सह संचालक ऋषी योगेश यांच्यासह विविध विभागांचे सचिव, उपसचिव, अधिकारी आणि कर्मचारी  उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!