ठाणे विशाल सावंत- ठाणे महानगरपालिकेने कळविण्यात आलेल्या माहितीनुसार आज ठाण्यात आजचे कोरोना रुग्ण १४ असुन आजच्यासह आतापर्यंतचे एकूण रुग्ण -रुग्णसंख्या १२६ तर ८५ रुग्णांचे पाच दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण झाले आहे.
रुग्णालयात दाखल रुग्ण एकूण १२ - प्रकृती स्थिर असून त्यापैकी ९ खाजगी रुग्णालयात आणि ३ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल झाले आहे गृह विलगीकरण २८ रुग्णाचे झाले असून प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.