नाशिक दिनकर गायकवाड शहरातील पश्चिम विभागातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे इतिहास संग्रहालय व उद्यानातील खेळणी जागा,के टीन बालविण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे निविदा मागविल्या आहेत,
ठाकरे इतिहास संग्रहालय येथील कामे प्रगतिपथावर असून ती कामे लवकर पूर्ण होणार आहेत.काम पूर्ण झाल्यानंतर संग्रहालय आणि उद्यान नागरिकांसाठी उपाय करून देण्यात येणार आहे. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडे हे संग्रहालय देखभालीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने व चालविण्यास दिल्याने यापासून महापालिकेस उत्पत्र मिळेल व देखभालीकरिता खर्च करावा लागणार नाही उद्यानातील खेळणी, कैटीनप्रमाणे जागा वापरासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठी ही जागा रेडीरेकनरनुसार भाडेमूल्य काढून उद्यान चालविण्यास देण्यात येणार आहे. त्यासाठी ई-निविदा मागविण्यात आली असा ठराव महासभेवर ठेवण्यात आला आहे.
