केरळच्या व्यक्तीचा नाशकात मृत्यू
नाशिक दिनकर गायकवाड येथील एमआयडीसी येथे केरळ राज्यातील ४९ वर्षीय व्यक्तीचा चक्कर देऊन पडल्याने अकस्मात मृत्यू झाला.
अलाचीमद्धी मोहम्मद मनम्मेल पोनमाला,ता. बेंगळुरू, केरळ यास अस्वस्थ बाटू लागले. त्यानंतर अचानक चक्कर आल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपकारासाठी दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले.