नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी येथील अमृततुल्य चहाच्या टपरीवर ज्वलनशील पदार्थ टाकल्याने दुकानातील दिड ते दोन लाख रुपयांचे साहित्य जळाल्याने आज्ञताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत जगन्नाथ नवले यांच्या चहाच्या टपरीवर अज्ञाताने ज्वलनशील पदार्थ टाकल्याने सुमारे दोन लाख लाखाचे साहित्य जळाले, त्यांनी दिडारी पोलिसात तक्रार दिल्याने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.