नाशिक दिनकर गायकवाड सातपुर येथील कॅनॉल रोड परिसरातील त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे, तशेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सत्यांचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
कॅनॉल रोड हा शहरातील उच्चभ्रू वरती असलेला परिसर आहे. या परिसरात मोठमोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत.वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या रस्त्यांवर दररोज हजाती वाहनांची वर्दक असते; मात्र रस्ते अरुंद असल्याने वाहनधारकांचा सामना करावा लागतो. अनेक वर्षांपासून मागणी असूनही अद्याप संदीकराया प्रश्न सुटलेला नाही. तो सोडवावा, अशी मागणी ॲड. महेंद्र शिंदे यांच्यासह दत्ता पाटील, सतीश घैसास, रमेश पाटील, दादा कोरडे, कैलास पाटील, रामभाऊ बंदवणे, रामभाऊ पाटील, मिलिंद जाधव आदींनी केली आहे.
