लातूर प्रतिनिधी आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरु विषयी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ नुकतेच ख्रिश्चन एकता मंच व लातुर पास्टर्स फेलोशिप यांच्याद्वारे अनेक ख्रिस्ती धर्मगुरुंनी लातुरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यायासाठी डॉ. प्रभुदास दुप्ते - राष्ट्रीय अध्यक्ष ख्रिश्चन एकता मंच रेव्ह.अनिल एडके - शहराध्यक्ष
रेव्ह.सॅम्युएल सोनकांबळे - उपाध्यक्ष रेव्ह. बेंजामीन दुप्ते - सचिव रेव्ह. जगन्नाथ इंगळे, रेव्ह.सुभान रकटे, रेव्ह. पौल राजपेटे, रेव्ह. डॅनिएल वाघमारे, रेव्ह. विवेक दुप्ते, रेव्ह.भिमराव कसबे, रेव्ह. मार्कस उजगरे, रेव्ह. सुनिल रणदिवे, रेव्ह.बालाजी तालीमकर, रेव्ह.अजय निर्मळ, रेव्ह. उमाकांत नांदेडकर, रेव्ह. प्रभु गायकवाड, रेव्ह. जितेंद्र रायबोले, रेव्ह. बाबासाहेब हाजारे, रेव्ह. सतीश सरवदे इत्यादी उपस्थित होते.