नाशिक दिनकर गायकवाड - राहत्या घराचे सेपटी डोअर व आतील दरवाजाचे लॅबलॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने अडीच गोळ्यांचे गंठण,चांदीचा ताब्या व रोकड असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज घरफोडी करून चोरुन रून नेला.
सविस्तर माहिती अशी,की फिर्यादी मनीषा अशोक आहेर (रा. आनंदवल्ली, गंगापूर रोड) यांच्या राहत्या बंद घराचे सेफ्टी डोअर व आतील तोळ्यांचे पलक अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने तोहून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात असलेला १५ हजार रुपये किमतीचा
किमतीचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण व दोन लाख रुपये रोख असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून घोरून नेला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात पोलिसा विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करित आहे.
