नाशिक दिनकर गायकवाड कळवण तालुक्यातील मानूर येथील श्री गुरुदत्त शिक्षण संस्था संचलित ऑफ फार्मसी मानूर विद्यालयाचा उन्हाळी परिक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला.
दरवर्षी प्रमाणे यंदाही या विद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली.असून या परिक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.महाविद्यालयाचा डी फार्मसीचा निकाल ९८.३३ टक्के लागला असून यात योगेश्वरी शैलेश खैरनार हिने ८१.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर निलम राजेंद्र भामरे ८०.४० टक्के गुण द्वितीय क्रमांक मिळविला आहे वसुंधरा अविनाश बाच्छाव हिने ७८.१० टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकावला आहे.
अंतिम वर्ष डी फार्मसीचा निकाल ७७.२० टक्के लागला असून यात वैष्णवी दत्तू वाटाणे
फार्मसी, मानूर महाविद्यालयाचा उन्हाळी परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयाने आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून, विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाचा प्रथम वर्ष डी फार्मसीचा निकाल ९८.३३ टक्के लागला असून यात योगेश्वरी शैलेश खैरनार हिने ८१.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला निलम राजेंद्र भामरे हिने ८०.४० टक्के, वसुंधरा अविनाश बच्छाव हिने ७८.१० टक्के गुण मिळवीत अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक
हिने ९१.०९ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. त्रिवेणी पुरुषोत्तम मुसळे हिने ८९.१८ टक्के, नुपूर कल्पेश धामणे हिने ८८.५५ टक्के गुण मिळवीत अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविला, अशी माहिती प्राचार्य डॉ. किशोर कोठावदे यांनी दिली. यशस्वी विद्यार्थी व महाविद्यालयातील शिक्षकवृंद यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार, अध्यक्ष शैलेश पवार, सचिव अनुप पवार, उपाध्यक्ष गजानन सोनजे, कार्यकारी संचालक प्रा. बी. एन. शिंदे, बी फार्मसीचे प्राचार्य डॉ. अविश मारू, बी एड च्या प्राचार्या डॉ. बी. बी. सोनवणे, प्राचार्य डॉ. किशोर कोठावदे,मंगेश भावसार आदींनी अभिनंदन केले.