नाशिक दिनकर गायकवाड जिल्ह्यातील सुरगाणा येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२५ २०२६ पासून पदव्युत्तर पदवी एम एस्सी. पार्ट भाग १-ऑरनिक केमिस्ट्री विषयास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे.
3/related/default