नाशिक दिनकर गायकवाड निफाड तालुक्यातील लासलगाव येथील आपल्या कर्तृत्वाने अमेरिकेत यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले, लासलगावचे भूमिपुत्र योगेश कासट हे चार दिवसांसाठी भारतात आले असताना आपल्या गावाकडे येऊन त्यांनी सर्वांची भेट घेतली. दोन दिवसांच्या लासलगाव दौऱ्यात संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात वृक्षारोपण करून एक अनोखा संदेश दिला, यावेळी अन्दी शंतनू पाटील, अमय पीयूष भन्साळी व अनुष्का ऋषिकेश जोशी यांची उपस्थिती होती. पुढच्या पिढीसाठी आताच वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी
3/related/default