फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप
फिलिपाईन्स सिटीलाईन मिडिया नेटवर्क
फिलिपिन्सच्या पिंडानाओ भागात सकाळी भूकंपाचे जोरदार ६.० रिश्टर स्केल इतकी नोंदण्यात आली. भारतीय वेळेनुसार,हा भूकंप काल पहाटे ४.३७ वाजता झाला.
यात जिवीत हानी किंवा मालमतेचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले नाही. परंतु भूकंपाची तीव्रता लक्षात येऊन नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. एनसीएपाने त्यांच्या एक्स हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, 'फिलीपिन्सच्या पिंडानाओ आणि आसपासच्या भावत भूकंपाचे धक्के जाणवते.
भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरून भूक घराबाहेर पडले, फिलीपिन्स भौगोलिकदृष्ट्या रिंग बॉक फायर स्थित आहे, त्यामुळे तिवे भूकंप आणि ज्यालामुखी सारख्या घटना नेहमीच घडत राहतात. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती निवारण संस्था परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.