ना शो ऑफ ना पैशाचा माज,जगा बिनधास्त..!

Cityline Media
0
९५% लोकांना वाटतं की खरी लक्झरी लाईफ म्हणजे मोठ्या गाड्या, मोठा बंगला, आणि भरपूर सोनं-चांदी.

पण खरी लक्झरी काय असते माहितीय ?

१. कोर्टात केस लावून ताटकळत बसू नये.
२ वारंवार पोलिस ठाण्याचे फेरे नकोत
३हॉस्पिटलच्या चकरा नको 
खरी लक्झरी लाईफ म्हणजे.
१ सकाळी शांत मनाने कामावर निघावं ...
२आपल्या माणसांबरोबर वेळ घालवता यावा ...
३ संध्याकाळी सुखरूप परत घरात येऊन पौष्टिक जेवण मिळावं ...
४. आणि रात्री मन शांत होऊन गाढ झोप यावी ...
५. हिच खरी आयुष्यातील लक्झरी लाईफ !
फक्त मन:शांती आणि आपली मायेची माणसं लागतात सोबतीला ...
"ना शो ऑफ, ना पैशांचा माज ,जगा बिन्धास्त.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!