श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यास नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक.अरुण धनवडे यांचा श्रीरामपूर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे,तालुकाप्रमुख प्रदीप वाघ,बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख विशाल शिरसाठ,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख सदामामा उंडे, युवानेते रवींद्र जाधव, उपजिल्हाप्रमुख संजय शिंदे बांधकाम सेना तालुका प्रमुख बाबासाहेब भालेराव, उपतालुका प्रमुख लक्ष्मण पांचपिड, युवासेना शहरप्रमुख राहुल भंडारी, युवानेते किशोर वाडिले ,शरद डोळसे,आदी उपस्थित होते.
