आश्वी संजय गायकवाड राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या ६६ व्या वाढदिवसा निमित्ताने ” माँ तेरे नाम एक वृक्ष ” या संकल्पनेतून पिंप्री लौकी ब्राह्मण ओढा येथील स्मशानभुमीत ६६ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले .
(छाया-वैभव ताजणे)
नुकतीच अहमदाबाद येथे विमान दुर्रघटना झाल्याने नामदार राधाकृष्ण विखे पा. यांनी वाढदिवस न साजरा करण्याचे ठरवत कार्यकर्त्याना फुले ,हार यावर पैसा खर्च न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” माँ तेरे नाम एक वृक्ष ” या संकल्पनेला साद घालत गावो गावी वृक्षारोपण करावे असे आवाहन केल्याने पिंप्री लौकई अजमपूर गावांच्या जनतेने अनाठायी खर्च टाळून सामाजिक उपक्रमासह वृक्षारोपण केले .
यावेळी सेवानिवृत प्राध्यापक व जनसेवा मंडळाचे जेष्ठ नेते कान्हू दामुजी गिते साहेबराव लक्ष्मण लावरे, रामदास दातीर, शिक्षक अशोक गिते, भास्कर आप्पाजी गिते, सूर्यभान गिते, बाजीराव गिते, संजय बिडवे, गोरख उमाजी गिते, दादाहारी आनंदा गिते, सहादू मुंढे, दौलत दातीर,
राजू पिंजारी, संतोष चांगदेव गिते, विजय कदम ,लक्ष्मण गिते, तानाजी गिते,बाळासाहेब गिते, बबन गिते, सोमनाथ गिते, भागवत चिमाजी दातीर, हरिभाऊ शंकर दातीर, आहिलाजी लावरे, भाऊसाहेब सांगळे, बाळासाहेब बिडवे, सावित्रा कृष्णा गिते, साहेबराव गिते, अनिल छबु गिते, सुरेश दातीर, मगन गिते, नामदेव आव्हाड, दत्ता घुगे, नंदू इले, मुक्ता दातीर, पांडू साहेबराव गिते, ढोणे पाटील, शरद दराडे विठ्ठल दराडे विठ्ठल दातीर, तुकाराम महादु लावरे, मनोज खेडकर, कैलास सिताराम गिते , भारत सुखदेव गिते ,मंगेश रावसाहेब लावरे ,अमित घुगे , बबन बाळकृष्ण गिते ,दिलीप गिते ,भाऊ गिते म्हातारबा गिते महादेव गिते कैलास खेडेकर सोमनाथ कदम आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
