Home nagpur गुटखा न देण्याच्या कारणावरून मित्राची हत्या गुटखा न देण्याच्या कारणावरून मित्राची हत्या Cityline Media June 16, 2025 0 नागपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क गुटखा न देण्यावरून झालेल्या किरकोळ भांङगात दोन मित्रांनी १८ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. Tags nagpur Facebook Twitter Whatsapp Newer Older