संभाजीनगरच्या पानवी खंडाळा येथे एकादशी निमित्त किर्तन सोहळा उत्साहात

Cityline Media
0
गंगापूर प्नतिनिधी संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर- गंगापूर येथील श्री क्षेत्र पानवी खंडाळा" येथे आषाढी कामिका एकादशी निमित्ताने भागवताचार्य व रामायणाचार्य ह.भ.प श्री. रामकृष्ण महाराज सानप यांचे सुश्राव्य किर्तन सेवा पार पडली.
त्या कीर्तन सोहळ्यास भेट देऊन श्रीहरी विठ्ठल-रुक्माईचे मनोभावे दर्शन घेतले व महाराजांचे पूजन करून आशीर्वाद घेतले.

या किर्तन महोत्सव प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दीपक  राजपूत शिवसेना शहर प्रमुख पारस घाटे, मा उपसभापती सुनिल काका कदम, तालुकाप्रमुख मोहन साळुंके, प्रकाश पा मतसागर, शंकर कदम, सरपंच राजेंद्र बावचे, अमोल बावचे, नारायण पा. बावचे, वाल्मीक पा. बावचे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!