सोलापूर विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा.सतिश कुलाल यांची नियुक्ती

Cityline Media
0
सोलापूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क नुकतेच सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे  ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सोलापूर जिल्ह्याचे धडाडीचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील प्रा.सतिष शहाजी कुलाळ यांची यांची प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग महाराष्ट्र राज्य या पदाची जबाबदारी दिली.
पुढील काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे यावेळी प्रा.कुलाळ म्हणाले ओबीसी एसी एसटी अल्पसंख्याक दिन दलित उपेक्षित वंचित मेंढपाळ बांधव भटके विमुक्त आणि गोरगरीब मराठा बांधव या सर्व लोकांच्या बांधावरती/पालावरती जाऊन ज्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे आणि या पदाला योग्य न्याय देण्याचं करणार आहे माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून नेत्यांचे व पदाधिकारी बांधवांचे कार्यकर्त्यांचे मनापासून असेही प्रा.कुलाळ म्हणाले
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!